लाल भोपळा

[2/16, 09:24] nrkmcoe: तुझ्या कडे लाल भोपळा महोत्सव आहे का
[2/16, 09:24] Seema: होय. 😂😂🤣🤣😅👌👌
[2/16, 09:29] Seema: अग,ह्यांना घाऱ्या खूप आवडतात.एका भोपळ्यातल्या     बिया पेरल्या,त्याचं रोप पण आलं,त्याला मस्त काठी बिठी लावून ठेवली.
[2/16, 09:31] Seema: मी चिडवत होते, तुम्हाला काही भोपळा मिळणार नाही
[2/16, 09:32] Seema: तसच झालं, घुशीने खाऊन टाकले.
[5/23, 16:51] Seema: अरेरे
[5/23, 16:51] Seema: मग दुसऱ्या वर्षी चमत्कार झाला.
[5/23, 16:51] Seema: मग आत्ता चा भोपळा
[5/23, 16:51] Seema: आधीच्या च भोपळ्याच्या जागी  दुसरा वेल फोफावला.
गगना वेरी गेला🤣
[5/23, 16:51] Seema: त्याला भरपूर फुले यायची,पण फलन झाले की गळून पडायची.
[5/23, 16:51] Seema: Very interesting 😂
[5/23, 16:51] Seema: मी म्हटलं तुमच्या नशिबात नाही घरचा भोपळा😂😂
[5/23, 16:56] Seema: पण अचानक एकेदिवशी टेरेस वर  समोरच मोठ्ठा भोपळा अधांतरी लटकताना दिसला.
समोरच असून दिसला नव्हता.
मग काय आनंद गगनात मावेना.😁😁
[5/23, 16:56] Seema: एकदम interesting story
[5/23, 16:56] Seema: सीमा तू चांगली निरूपणकार झाली असतीस
[5/23, 16:56] Seema: शेवटी, तू केलेले पदार्थ घरच्या लाल भोपळ्याचे आहेत की विकत आणलेल्या😅
[5/23, 16:56] Seema: त्याला मग एकदम व्यवस्थित आंब्याच्या झाडाचा आधार दिला,त्यासाठी पण केव्हढा खटाटोप 😟😟
उंचावर असल्याने हात पण पोचत नव्हता.
माझी एक मैत्रिण म्हणाली आकाश कंदील आहे कां😅😅
[5/23, 17:02] Seema: बघ आजुन काय झाले हे कळत नाही
[5/23, 17:02] Seema: Wait ,wait
[5/23, 17:02] Seema: कहानिमे twist है 🤣🤣🤣
[5/23, 17:02] Seema: गोष्टी रंगवून सांगशील
[5/23, 17:02] Seema: नीमे duty वर आहेस ना? भोपळ्या कडे का लक्ष? मुलांकडे बघ आधी
[5/23, 17:02] Seema: तर हाय रे माझ्या कर्मा😕
[5/23, 17:02] Seema: मी रिक्षातून येत होते...traffic khup आहे म्हणून वेळ होता व  आता गोष्ट interesting आहे
[5/23, 17:02] Seema: एके दिवशी बघितलं,तर टेरेस वर काहीतरी चिकट सांडलेल होतं,वर होता भोपळा🤔
[5/23, 17:02] Seema: सगळा सडू न गेलेला😭😭😭
[5/23, 17:02] Seema: आणि ....परत चमत्कार. आमच्या तिसऱ्या टेरेसवर कोपऱ्यात एव्हढा मोठ्ठा भोपळा.
आणि वरच्या पत्र्यावर अजून एक.🤣🤣😅😅
[5/23, 17:05] Seema: मग यथावकाश ते मोठे झाले
[5/23, 17:05] Seema: पण घाऱ्या करायला पिकलेत की नाही कळेना.शेवटी एक कापून बघितला,त्याचच अजून गाणं चाललंय 🤣🤣🤣
[5/23, 17:05] Seema: Taang ting tinga ki taang ting tinga
Ambyachya zadala moththasa भोपळा!
[5/23, 17:05] Seema: अशी ही आमच्या भोपळ्याची सुरस कहाणी.साठा उत्तरी संपूर्ण 😅
[5/23, 17:05] Seema: शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद😁😁🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

Hast, Chitra & Swati (13,14,15)

Nakshatras (23,24,25)

Amazing features of Mars