Posts

Showing posts from February, 2025

लाल भोपळा

[2/16, 09:24] nrkmcoe: तुझ्या कडे लाल भोपळा महोत्सव आहे का [2/16, 09:24] Seema: होय. 😂😂🤣🤣😅👌👌 [2/16, 09:29] Seema: अग,ह्यांना घाऱ्या खूप आवडतात.एका भोपळ्यातल्या     बिया पेरल्या,त्याचं रोप पण आलं,त्याला मस्त काठी बिठी लावून ठेवली. [2/16, 09:31] Seema: मी चिडवत होते, तुम्हाला काही भोपळा मिळणार नाही [2/16, 09:32] Seema: तसच झालं, घुशीने खाऊन टाकले. [5/23, 16:51] Seema: अरेरे [5/23, 16:51] Seema: मग दुसऱ्या वर्षी चमत्कार झाला. [5/23, 16:51] Seema: मग आत्ता चा भोपळा [5/23, 16:51] Seema: आधीच्या च भोपळ्याच्या जागी  दुसरा वेल फोफावला. गगना वेरी गेला🤣 [5/23, 16:51] Seema: त्याला भरपूर फुले यायची,पण फलन झाले की गळून पडायची. [5/23, 16:51] Seema: Very interesting 😂 [5/23, 16:51] Seema: मी म्हटलं तुमच्या नशिबात नाही घरचा भोपळा😂😂 [5/23, 16:56] Seema: पण अचानक एकेदिवशी टेरेस वर  समोरच मोठ्ठा भोपळा अधांतरी लटकताना दिसला. समोरच असून दिसला नव्हता. मग काय आनंद गगनात मावेना.😁😁 [5/23, 16:56] Seema: एकदम interesting story [5/23, 16:56] Seema: सीमा तू चांगली निरूपणकार झा...